शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ४५० जागांची भरती

Tuesday, 23rd January 2018 07:30:42 AM

प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला-२२७, इतर मागासवर्ग-१२१, अनुसुचित जाती-६७, अनुसूचित जमाती-३५

अर्हता - कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी, वयोमर्यादा-१ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत)

परीक्षा शुल्क - खुला व इतर मागास वर्गासाठी-७०८ रुपये व अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांग वर्गासाठी-११८ रुपये.

ऑनलाईन परिक्षेची तारीख-४ मार्च २०१८

महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र - अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-३१ जानेवारी २०१८

अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/index.php या संकेतस्थळाला भेट द्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5MEAJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना