शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १५० जागांची भरती

Tuesday, 23rd January 2018 07:26:58 AM

ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (जीईटी)

मेकॅनिकल-५०,इलेक्ट्रिकल-३५,इलेक्ट्रिकल (ईसीई)-१०,सिव्हिल - २०,कंट्रोल अँड इंस्ट्रूमेंटेशन-२०,कॉम्प्युटर-०५ जागा, माइनिंग-१० जागा. शैक्षणिक अर्हता-६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंगची पदवी, वयोमर्यादा-०१ जानेवारी २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-२७ जानेवारी २०१८ सायं ५.०० वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी https://web.nlcindia.com/gate0517/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K97EN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना