सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

आंबेडकरी सेनानी जीवन बागडे यांचा आज ब्रम्हपुरीत नागरी सत्कार

Sunday, 7th January 2018 03:37:04 AM

ब्रम्हपूरी, ता.७: येथील आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार तथा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे(खो प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांचा ५८ व्या वर्षपूर्तीनिमित्त आज(ता.७) नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

आज संध्याकाळी ५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मारोतराव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, समता सैनिक दलाचे मुख्य संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर, माजी खासदार नानाभाऊ पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत, माजी आमदार अतुल देशकर, खोरिपचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवने,  नगराध्यक्ष योगीता बनपूरकर, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते सतीश वारजुरकर, प्राचार्य सिध्दार्थ मेश्राम, माजी नगराध्यक्षा रिता उराडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, खोरिपाचे उपाध्यक्ष देशक खोब्रागडे, कार्याध्यक्ष सत्यजीत खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष दामोधर मिसार उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VZ5KS
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना