शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक पदाच्या ४४ जागा

Tuesday, 17th October 2017 08:18:11 AM

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदाच्या ४ जागांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता : कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील बी.ई / बी.टेक. अनुभव : संगणकीय अनुभव.

अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०१७ अधिक माहितीसाठी  http://nhai.org  हे संकेतस्थळ पाहावे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (टेक्नीकल) पदाच्या ४० जागांची भरती होणार आहे. शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. अंतिम तारीख : २८ ऑक्टोबर २०१७ अधिक माहिती http://nhai.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GS64V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना