गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

प्रा. साईबाबांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Monday, 11th August 2014 08:01:54 AM

गडचिरोली, ता़. ११ : नक्षल्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असलेले नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक जी़एऩसाईबाबा यांच्या न्यायालयीन कोठडीत जिल्हा व सत्र न्यायालयाने वाढ केली आहे़ 

प्रा़ साईबाबा यांना ८ आॅगस्ट रोजी अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या दिवशी अहेरीच्या न्यायालयाने त्यांचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केला होता़ आज (ता़११) जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रा़साईबाबा यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ केली़ यामुळे साईबाबांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम २६ आॅगस्टपर्यंत वाढला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UHQUD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना