मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आलापल्लीत भर दिवसा कंत्राटदाराची हत्या

Saturday, 16th August 2014 12:08:27 PM

गडचिरोली, ता. १६ : अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती व गजबजलेले गाव असलेल्या आलापल्ली येथे आज (ता. १६) दुपारी पाऊण वाजता एका कंत्राटदाराची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.  गोविंद गिते असे मृत कंत्राटदाराचे नाव असून, पोलिसांनी आरोपी सुनील पांढरे (३४) रा. चंद्रपूर यास अटक केली आहे.  ...

सविस्तर वाचा »

अहेरीत धडकला आदिवासींचा विराट मोर्चा

Saturday, 16th August 2014 11:59:54 AM

गडचिरोली, ता. १६ : अनुसूचित जमातीत अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (ता. १६) माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात अहेरी येथील अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या कार्यालयावर विराट मोर्चा...

सविस्तर वाचा »

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिका कुचकामी, रुग्णांची गैरसोय

Saturday, 16th August 2014 03:33:22 AM

  गडचिरोली, ता़१६ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना पोहचवून देण्यासाठी सेवेत असलेल्या रुग्णवाहिका डिझेलअभावी बंद असल्याने प्रसूतीच्या व अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा संतापजनक प्रकार स्वातंत्र्यदिनी (ता. १५) उघडकीस आला़ ही बाब लक्षात येता...

सविस्तर वाचा »

आदिवासी-गैरआदिवासींमध्ये दरी पडू देणार नाही

Friday, 15th August 2014 03:13:37 PM

गडचिरोली, ता. १५ : महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेल्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. मात्र, आदिवासी व गैरआदिवासींमध्ये दरी निर्माण होणे योग्य नाही. सर्वांना न्याय मिळेल, असे बदल अधिसूचनेत केले जातील, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री तथा जिल्...

सविस्तर वाचा »

तीन वर्षीय आदिवासी बालिका दुर्धर आजाराने ग्रस्त

Friday, 15th August 2014 03:12:26 PM

गडचिरोली, ता. १५ : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम मरमा या गावातील एक तीन वर्षीय आदिवासी बालिकेस अंधत्व आले असून, तिला ‘म्युकोपॉलिसॅक्रायडोसीस’ या दुर्धर आजाराने ग्रासल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. तिचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी तिला आर्थिक मदत करावी, असे आवाहन गुरुवारी ...

सविस्तर वाचा »

३ जणांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक

Friday, 15th August 2014 03:11:09 PM

गडचिरोली, ता.१५ : गडचिरोली जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात आपल्या प्राणाची बाजी लावून नक्षल्यांशी लढणा-या ३ जवानांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर २० जणांना पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आऱ आऱ पाटील यांच्या हस्ते आज (ता. १५) जिल्हाधिकारी कार्या...

सविस्तर वाचा »

नक्षलग्रस्त भ्रागात रस्ते निर्माण करा: खा़ अशोक नेते

Thursday, 4th September 2014 06:34:45 AM

  गडचिरोली, ता़१४ राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सीमा रस्ते संघटना किंवा अन्य तत्सम प्रकारच्या यंत्रणेमार्फत रस्ते व पूल निर्मितीची कामे तत्काळ हाती घ्यावीत, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी आज १४ आॅगस्ट रोजी लोकसभेत केली खा़ अशोक नेते यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल...

सविस्तर वाचा »

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गैरआदिवासींचा विराट मोर्चा

Thursday, 14th August 2014 11:57:27 AM

  गडचिरोली, ता़१४  महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेली अधिसूचना रद्द करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे,या प्रमुख मागण्यांसह गैरआदिवासींच्या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (ता. १४) गैरआदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटना व विविध संघटना...

सविस्तर वाचा »

गैरआदिवासींच्या मोर्चातून जिल्हा परिषद अध्यक्षांना हाकलले

Thursday, 14th August 2014 08:08:21 AM

  गडचिरोली, ता़१४  महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेली अधिसूचना रद्द करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे,या प्रमुख मागण्यांसह गैरआदिवासींच्या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (ता. १४) गैरआदिवासी सुशिक्षित बेरोजगार व विविध संघटनांनी काढ...

सविस्तर वाचा »

प्राचार्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 14th August 2014 06:16:35 AM

  गडचिरोली, ता़१४ देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत चेपटू उर्फ सी़सी़ गजभिये यांच्या आत्महत्येप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी बुधवारी(ता.१३) संध्याकाळी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे़ मीना चहांदे व नरेश वैद्य अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना