सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

विद्युत सहायकांची भरती आता सरासरी गुणांच्या आधारावर

Friday, 24th October 2014 08:29:06 AM

  गडचिरोली, ता़२४ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महावितरणने आता विद्युत सहायकांची भरती प्रक्रिया दहावीतील  ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ ऐवजी ‘एकूण सरासरी गुणांच्या आधारे’ राबविण्याचे ठरविले आहे़यामुळे विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवा...

सविस्तर वाचा »

नगरी येथील शेतकर्‍याचा डोहात बुडून मृत्यू

Friday, 24th October 2014 07:42:36 AM

  गडचिरोली, ता़२३ नाल्यावर म्हशी धूत असताना डोहात बुडाल्याने युवा शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २३ आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नगरी येथे घडली़ जगन्नाथ वासू बांगरे(३८) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे़ जगन्नाथ बांगरे व अन्य काही नागरिक गुरुवारी दुपारी गावाशेजारच्या ...

सविस्तर वाचा »

जिल्ह्याच्या विकासात साळवे नर्सिंग कॉलेजचे योगदान महत्त्वपूर्ण

Friday, 24th October 2014 06:51:36 AM

  गडचिरोली, ता २४ गडचिरोली जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेला असून, येथील युवतींना परिचारिकेचे शिक्षण घेणे हे केवळ दिवास्वप्नच असायचे़ होतकरू युवतींची ही इच्छा पूर्ण करण्याचे काम आयुर्वेद उत्कर्ष मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे़ डॉ़ प्रमोद साळवे यांनी १९८२ मध्ये नागपुरात य...

सविस्तर वाचा »

चोरट्यांनी पोर्ला येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडले

Wednesday, 22nd October 2014 02:55:28 AM

  गडचिरोली, ता़२२ तालुक्यातील पोर्ला येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज २२ आॅक्टोबरच्या मध्यरात्री घडली़ यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मोठे गाव असून, येथे हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनपरिक्षेत...

सविस्तर वाचा »

निमगाव येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार

Tuesday, 21st October 2014 03:23:28 PM

  गडचिरोली,ता़२१ तालुक्यातील निमगाव येथील एक युवती ३ आॅक्टोबरच्या रात्री शौचास गेली असता तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ मात्र, याप्रकरणी तक्रार करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे़निमगाव येथील एक युवती ३ आॅक्टोबर...

सविस्तर वाचा »

व्वारे कमळ! ३६ पैकी ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Monday, 20th October 2014 02:53:16 PM

  गडचिरोली, ता़२०   १९ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा होत असला, तरी तिन्ही विधानसभा क्षेत्रांत रिंगणात असलेल्या ३६ उमेदवारांपैकी तब्बल ३० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने ते पार हिरमुसले आहेत़ गडचिरोली विधानसभा क...

सविस्तर वाचा »

‘नोटा’ गडचिरोलीत तिसºया, अहेरीत चौथ्या, तर आरमोरीत आठव्या क्रमांकावर

Sunday, 19th October 2014 02:32:54 PM

  गडचिरोली, ता़१९ जिल्ह्यातील गडचिरोली विधानस•ाा क्षेत्रातून •ााजपाचे उमेदवार विजयी झाले असले, तरी सर्वाधिक चर्चा ‘नोटा’वर मिळालेल्या मतांची होत आहे़ ‘नोटा’ गडचिरोली विधानस•ाा क्षेत्रात तिसºया, अहेरी क्षेत्रात चौथ्या, तर आरमोरी विधानस•ाा क्षेत्रात आठव्या क्रमांकावर राहि...

सविस्तर वाचा »

गडचिरोलीत डॉ़ देवराव होळी, अहेरीत राजे अम्ब्रिशराव, तर आरमोरीत कृष्णा गजबे विजयी

Sunday, 19th October 2014 02:12:50 PM

  गडचिरोली, ता़१९ जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे डॉ़ देवराव होळी ५० हजार ९३० मतांनी तर अहेरी क्षेत्रातून भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव महाराज १९८५८ मतांनी विजयी झाले़ आरमोरी क्षेत्रात भाजपाचे उमेदवार क्रिष्णा गजबे यांनी १२ हजार ९२७ मतांची आघाडी घेऊन विद्यमान आम...

सविस्तर वाचा »

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष

Saturday, 18th October 2014 03:11:55 PM

  गडचिरोली, ता़१८ १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी १९ आॅक्टोबर रोजी होणार असून, निकालाबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़  रविवारी सकाळी ८ वाजतापासून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार असून, दुपारी १२ ते १ व...

सविस्तर वाचा »

सीआरपीएफ जवानाने उगारली दुकानदारावर बंदूक

Saturday, 18th October 2014 03:04:05 PM

  गडचिरोली, ता़१८ मोबाईल दुरुस्तीचे बिल मागितले म्हणून केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने चक्क दुकानदारावरच बंदूक उगारल्याची घटना आज (ता.१८) देसाईगंज येथे घडली़ विधानसभा निवडणुकीसाठी अन्य जिल्ह्यातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती़ केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचाही त्...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना